Surprise Me!

Maharashtra Announces New Restrictions: आज रात्री 8 पासून नवे निर्बंध; पाहा काय आहेत नवे नियम

2021-04-14 18 Dailymotion

काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओद्वारे जनतेशी संवाद साधला. आज रात्रीपासून राज्यात नवीन आणि आणि कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.तसेच राज्यात राज्यात कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे.जाणून घेऊयात नवीन नियमावलीत कोणकोणत्या गोष्टी आहेत.

Buy Now on CodeCanyon