Surprise Me!

Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी लाखोंची गर्दी; स्नानावेळी तब्बल 102 भाविकांनी Coronavirus ची लागण

2021-04-14 2 Dailymotion

कुम्भमेळ्यात सोमवती अमवस्येच्या निमित्ताने गंगेच्या वेगवेगळ्या घाटांवर सामान्य लोकांनीही मोठी गर्दी केली होती. सोमवारी राज्य वैद्यकीय विभागामार्फत तिथे कोरोना चाचणी घेण्यात आली आहे, त्यामधील 18,169 पैकी 102 भाविकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Buy Now on CodeCanyon