Surprise Me!

परीक्षा रद्द करण्याबद्दल वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

2021-04-14 7,479 Dailymotion

करोनाचा उपद्रव वाढल्याने केंद्र सरकारने सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील परीक्षा रद्द होणार का? अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सरकारची भूमिका मांडली.<br /><br />#CBSE #BoardExams2021 #lockdown #varshagaikwad #COVID19

Buy Now on CodeCanyon