Surprise Me!

करोना काळात आळशीवृत्ती ठरेल मृत्यूला कारणीभूत, अभ्यासातून बाब समोर

2021-04-15 3,838 Dailymotion

आळस हा माणसांचा शत्रू आहे, असं शालेय जीवनापासूनच ऐकायला मिळतं. आळस माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असंही सांगितलं जातं. पण, आता ही आळशीवृत्तीच करोना काळात मृत्यूच कारण ठरू शकणार आहे. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. बघुयात नेमकं काय म्हटलं आहे या अभ्यासात....<br /><br />#Coronavirus #Laziness #Covid19 #Research #Study #Science

Buy Now on CodeCanyon