सांगलीच्या सुंदरनगर या रेड लाई एरिया मध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. संचारबंदी सुरू असल्याने सांगलीतील शरीरविक्रयाचा व्यवसाय येथील महिलांनी पूर्णपणे बंद ठेवला आहे. या परिसरात संपूर्ण संचारबंदी लागू असल्याचे बघायला मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची नावे मदतीच्या यादीत समाविष्ट करावी व त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

#Sangli #Prostitution #Lockdown #Maharashtra #Coronavirus #Covid19

Prostitution in Sangli completely stopped, demand for financial help