Surprise Me!

करोना रुग्णांना खर्रा आणि दारूचं पार्सल

2021-04-16 817 Dailymotion

यवतामळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये करोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना त्यांच्याच नातेवाईकांनी टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर काही नातेवाईकांनी विदेशी मद्यसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.<br /><br />#yavatmal #corona #CovidHospital

Buy Now on CodeCanyon