Surprise Me!

मराठी निर्माता-दिग्दर्शकाला स्क्रीनसाठी भीका मागाव्या लागतात, ही लांछनास्पद गोष्ट आहे.

2021-04-17 892 Dailymotion

प्रत्येक सिनेमासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांना स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात ही अत्यंत लाजिरवाणी आणि लांच्छनास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांचा हक्कच आहे चित्रपटगृहांवर. त्यामुळे पहिलं प्राधान्य त्याला मिळालंच पाहिजे मग हिंदीला मिळालं पाहिजे. अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली आहे.<br /><br />#LoksattaDigitalAdda #PrasadOak #AkshayBardapurkar #OTT

Buy Now on CodeCanyon