Surprise Me!

राज्यात हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची गरज!

2021-04-17 1,266 Dailymotion

"राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून केंद्र सरकारने उद्धव ठाकरेंच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा", अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. त्यासोबतच, व्हॅक्सिन निर्यातीच्या केंद्र सरकारच्या धोरणावर देखील त्यांनी टीका केली आहे.<br /><br />

Buy Now on CodeCanyon