Surprise Me!

रेमडेसिवीर असून केंद्र सरकार विकू देईना - नवाब मलिक

2021-04-17 1,164 Dailymotion

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीर पुरवण्यास कंपन्यांना मनाई केल्याचा गंभीर आरोप देकील राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.<br /><br /><br />#NawabMalik #Remdesivir #COVID19

Buy Now on CodeCanyon