Surprise Me!

महाराष्ट्राला आठवड्याला हव्यात ५० लाख लसी

2021-04-18 2,638 Dailymotion

राज्यात तीन ते साडेतीन लाख लसीकरण दररोज होत असून राज्यात पुर्णक्षमतेने लसीकरण करण्यासाठी दररोज आठ लाख आणि आठवडयाला 50 लाख लसींची गरज आहे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे.<br />रुग्णसंख्या वाढत असल्याने रेल्वेने रो-रो पद्धतीने ऑक्सिजन आणण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. .<br /><br />#RajeshTope #vaccination #COVID19 #maharashtra

Buy Now on CodeCanyon