शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध सुरु असताना भाजपा आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यात राडा झाला आहे. कुणाल गायकवाड व शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.<br /><br />#Sanjay Gaikwad #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Fight