Surprise Me!

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून करोना चाचणी

2021-04-19 2,518 Dailymotion

जालन्यात निर्बंध लावण्यात आलेले असतानाही शहरातील अंबड चौफुली भागात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पकडून अँटिजन टेस्ट करण्यात आली. यावेळी पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच नागरीकांना उपचारासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.<br /><br />#Jalna #Coronavirus #Lockdown #Covid19

Buy Now on CodeCanyon