Surprise Me!

द्राक्षाला भाव नसल्याने एक एकर बागेवर फिरवला ट्रॅक्टर

2021-04-20 461 Dailymotion

सोलापूर जिल्ह्यातील पापरी या गावातील बालाजी भोसले या शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करून द्राक्षाची बाग पिकवली होती. मात्र लॉकडाऊन लागल्याने द्राक्षाला बाजारात अपेक्षित भाव मिळतं नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांने एक एकरावरील द्राक्ष बागेवर ट्रॅक्टर फिरवला.<br /><br />

Buy Now on CodeCanyon