Surprise Me!

Manmohan Singh Tests Positive For COVID-19: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोविडचा संसर्ग, दिल्लीतील एम्समध्ये दाखल

2021-04-20 111 Dailymotion

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले आहे. एम्सने ही माहिती दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon