Surprise Me!

कारनामा! 600 ₹ द्यायचे बोगस करोना निगेटिव्ह रिपोर्ट

2021-04-20 541 Dailymotion

शेजारील राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्यांना करोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केलेली आहे. मात्र, याचा फायदा घेत पुण्यात बनावट निगेटिव्ह रॅकेट कार्यरत झालं होतं. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं. <br /><br />#RTPCR #PimpriChinchwad #CrimeNews #COVIDreport

Buy Now on CodeCanyon