Surprise Me!

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू

2021-04-21 1,287 Dailymotion

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गॅस गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडीओ मधून.<br /><br />#oxygenleak #nasik #COVID19 #maharashtra

Buy Now on CodeCanyon