Surprise Me!

त्या राज्यांचे मुख्यमंत्री लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत?; राऊतांचा सवाल

2021-04-22 5,196 Dailymotion

देशातील अनेक ठिकाणी उच्च न्यायालयांना करोना परिस्थिती संदर्भात हस्तक्षेप करावा लागत आहे. त्यामुळे हे असं का होत आहे असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. त्यांनी यावेळी उत्तर प्रदेश आणि गुजरात सरकारचं उदाहरण दिलं, जाणून घेऊयात ते काय म्हणालेत...<br /><br />#SanjayRaut #Coronavirus #Remdesivir #COVID19 #HighCourt

Buy Now on CodeCanyon