केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा लवकरात लवकर परत करावा असं सांगताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये भाजपाकडून होणाऱ्या खर्चाचा संदर्भ दिलाय. जाणून घेऊयात राऊत नक्की काय म्हणालेत...<br /><br />#SanjayRaut #ModiGovernment #WestBengalElections #Coronavirus #Covid19<br />