Surprise Me!

Mayur Shelke बक्षिसातील निम्मी रक्कम वांगणी रेल्वे स्थानकात जीव वाचवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी देणार

2021-04-22 46 Dailymotion

वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळके ने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon