Surprise Me!

Coronavirus In India: चिंताजनक! देशात कोविड चे 3,32,730, तर 2,263 जणांचा मृत्युचराज्यात 67,013 रुग्णांची नोंद

2021-04-23 216 Dailymotion

मागील 24 तासांत देशात 3,32,730 नव्या रुग्णांची भर पडली असून 2,263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 1,93,279 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जाणून घ्या कोरोनाचे अपडेट.

Buy Now on CodeCanyon