Surprise Me!

मिशन ऑक्सिजन! सिंगापूरमधून येताहेत खास टँक

2021-04-24 2,023 Dailymotion

देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि रुग्णालयांना मुबलक ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सिंगापूरमधून खास ऑक्सिजन टाक्या आणल्या जात आहेत. भारतीय हवाई दलाच्या मदतीने या ऑक्सिजन टाक्या भारतात आणण्यात येत आहेत.<br /><br />#MissionOxygen #oxygensupply #COVID19

Buy Now on CodeCanyon