Surprise Me!

करोना रुग्णांसाठी शिवसेना आमदाराने मोडली ९० लाखांची एफडी

2021-04-26 896 Dailymotion

हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी करोना रूग्णांसाठी आपली ९० लाखांची एफडी मोडली आहे. ही रक्कम त्यांनी हिंगोलीतील एका औषध वितरकाला दिली आणि रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला.<br /><br />#SantoshBangar #Coronavirus #Shivsena #Maharashtra #Covid19

Buy Now on CodeCanyon