Surprise Me!

Mumbai COVID Vaccination: मुंबईला मिळाला दीड लाख कोविड लसींचा साठा; लसीकरण केंद्रे नियमित सुरु होणार

2021-04-26 35 Dailymotion

मुंबई महापालिकेला दीड लाख कोविशिल्ड लसींचा पुरवठा झाल्याने आजपासून मुंबईत सर्व लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती सविस्तर.

Buy Now on CodeCanyon