Surprise Me!

पिंपरी - कॅम्पमधील मंडईत फिरायला येणाऱ्यांची ऑन द स्पॉट कोव्हिड चाचणी

2021-04-27 793 Dailymotion

पिंपरीतील कॅम्प भागात असलेल्या मंडईमध्ये येणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करोना टेस्ट करण्यात आली. मंडईत भाजी खरेदीच्या नावाखाली अनेकजण वेगवेगळ्या भागातून येत असतात. त्यामुळे कोणी पॉजिटिव्ह असल्यास करोनाचा संसर्ग इतरांना होऊ शकतो, असं पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी म्हटलं आहे.<br /><br />#AntigenTest #Pimpri #Police #Lockdown #Coronavirus #Covid19 #Maharashtra

Buy Now on CodeCanyon