Surprise Me!

Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगात कोविडची लागण; AIIMS रुग्णालयात दाखल

2021-04-27 7 Dailymotion

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली आहे. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon