झी मराठीवरील श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील शिऱ्या म्हणजेच अभिनेता विकास कदमने कोरोनाकाळात सामान्य लोकांना मदत करण्यासाठी नवीन मोहीम राबवलीय. जाणून घेऊया त्याच्या उपक्रमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale<br />