Surprise Me!

रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईक आक्रमक

2021-04-28 748 Dailymotion

यवतमाळ शहरातल्या शाह कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी तुफान राडा घालत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. रुग्ण दगावल्यामुळे संताप अनावर झालेल्या नातेवाईकांकडून ही तोडफोड झाली आहे. मात्र, या प्रकरणात रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासन या दोघांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत.

Buy Now on CodeCanyon