अगदी पुण्यातले दृश्य वाटते ना? तशीच बेशिस्त, तसेच एकमेकांना हुलकावण्या देत वाहने चालविणे. हे दृश्य आहे हैदराबाद शहरातले. आमचे वाचक महेश दरे यांनी ही क्लीप पाठवली आहे.