चैतन्यमयी वातावरणात माउलींना नीरास्नान <br />नीरा - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना रविवारी नीरा नदीत स्नान घालण्यात आले. यावेळी लाखो वैष्णवांच्या सहभागाने नीरा नदीचा तीर फुलून गेला होता. माउली... माउलींच्या जयघोषाने चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.