Surprise Me!

dagdusheth halwai ganapati, ganeshotsav, pune

2021-04-28 1 Dailymotion

दगडूशेठ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना (व्हिडिओ) <br />पुणे - गणपती बाप्पाचा जयघोष आणि ढोल-ताशा व तुताऱ्यांच्या निनादात दगडूशेठ हलवाई गणपती गणपतींची प्रतिष्ठापना मिरवणूक शनिवारी सकाळी काढण्यात आली. दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना योगाचार्य के. पी. एस. अय्यंगार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजून 57 मिनिटांनी झाली.

Buy Now on CodeCanyon