Surprise Me!

Mahalaxmi Day-8 Navratrotsav 2010, Kolhapur

2021-04-28 2,092 Dailymotion

कोल्हापूर - जगन्नमातेची जितकी रुपे मायेचा, प्रेमाचा वर्षाव करणारी, तितकीच रूपे उग्र आणि अनेक दैत्यांनाही दे माय धरणी ठाय म्हणायला लावणारी. त्यामुळेच दुर्गावतार या शब्दातच रौद्रपणा ओतप्रोत भरला आहे.

Buy Now on CodeCanyon