Surprise Me!

डोंबिवली: मास्क न घातल्याचा जाब विचारला म्हणून पोलिसांवर सोडला कुत्रा

2021-04-28 2,587 Dailymotion

मास्क न घातल्याबद्दल कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर कुत्रा सोडल्याची धक्कादायक घटना डोंबवलीमध्ये घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केलीय.<br /><br />#Dombivli #police #Crime #lockdown #COVID19

Buy Now on CodeCanyon