Surprise Me!

कलाकारांच्या व्यक्त होण्यावर प्रसाद ओक म्हणतो...

2021-04-28 403 Dailymotion

लोकसत्ता डिजीटल अड्डामध्ये अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी आपली मते मांडली. कलाकारांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणं कितपत गरजेचं असतं या प्रश्नावर प्रसाद ओक यांनी दिलेलं उत्तर जरुर ऐका!<br /><br />#PrasadOak #SocialMedia #Trolling #LoksattaDigitalAdda<br />

Buy Now on CodeCanyon