Surprise Me!

कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला अभिनेता अमोल धावडेंच्या निधनावर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

2021-04-29 4 Dailymotion

राज्यात वाढत्या कोरोनामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामध्ये दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांचा खूप जवळचा मित्र आणि अभिनेते अमोल धावडे यांचं निधन झालं. त्यांच्या या अशा जाण्याने प्रवीण यांना खूप दुःख झालं त्यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale<br />

Buy Now on CodeCanyon