Surprise Me!

Sahib Biwi Aur Gangster

2021-04-28 145 Dailymotion

रा वनबाबत आमिर उदासीन <br />साहिब बिवी और गँगस्टर या सिनेमाच्या संगीताचं नुकतंच प्रकाशन झालं. आमिर खान या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होता. शाहरूख खानच्या रा वन सिनेमातलं छम्मक छल्लो हे गाणं सध्या मार्केटमध्ये तेजीत आहे. पण एक व्यक्ती अशी आहे जिला याबद्दल काहीही माहीत नाहीय. तो आहे आमिर खान. खूप दिवसांनंतर मिशीशिवाय दिसलेल्या आमिरला या गाण्याबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तो काय म्हणाला?

Buy Now on CodeCanyon