मुंबई - सैफ अली खानने केलेल्या कृत्याचे समर्थन करून सलमानने त्याच्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. त्याबाबत त्याने केलेली सारवासारवही बालिशपणाची आहे. <br />अशा गोष्टी करून सैफ इतिहास रचतोय. कारण भांडण हे त्याच्या स्वभावात नव्हते. त्याक्षणी सैफने जे केले, ते योग्यच होते, असे सलमानने म्हटले आहे. <br /> <br />असे म्हणतात, की सैफने ज्या पार्टीत मारामारी कली त्या पार्टीत सलमानची वहिनी मलायका अरोरा आणि अमृता रावही होती. त्यामुळे आपल्या वहिनीच्या विरोधात तो कसे काय बोलू शकतो. कारण नाती टिकवण्यात सलमान कमालीचा हुशार आहे.