Surprise Me!

साताऱ्यात बिबट्याचा वावर

2021-04-28 2,714 Dailymotion

सातारा - येथील जोशी- चिपळूणकर कुटुंबीयांच्या मारुती मंदिर परिसरात आज (मंगळवार) सकाळी बिबट्या आढळून आला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली <br /> <br />मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेले पर्यावरणप्रेमी डॉ. संदीप श्रोत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बिबट्या दिसून आला. त्यांनी त्याचे छायाचित्रणही केले. थोड्याच वेळात त्याबाबतचे वृत्त सर्वदूर पसरले आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली. मंदिर परिसराला तारेचे कंपाउंड असल्याने बिबट्याला बाहेर पडता येत नव्हते.

Buy Now on CodeCanyon