सकाळ ऍग्रोवन प्रदर्शनास प्रारंभ
2021-04-28 250 Dailymotion
पुणे - ''सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. शेतीला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे,'' असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे बोलताना व्यक्त केले.