वाहतूक नियमांची होणार जनजागृती
2021-04-28 2,249 Dailymotion
झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉप लाइनवर वाहने थांबविणे <br />लाल सिग्नल लागल्यानंतर वाहने थांबविणे <br />हॉर्नचा वापर टाळावा <br />सीट बेल्ट; तसेच हेल्मेटचा वापर करणे <br />रुग्णवाहिकेला प्राधान्याने रस्ता द्या