Surprise Me!

शेतकऱ्याला लपविणाऱ्या अधिकाऱ्यावर संतापले नेते

2021-04-28 5,043 Dailymotion

अजित पवारांनी स्वतः फोन करून शेतकऱ्याशी संवाद साधून शहानिशा केल्यावर कळलं की संबंधित शेतकरी पोलिस ठाण्यात आहे. हे समजताच अजित पवार पोलिस निरीक्षकावर संतापले. शेतकऱ्याची बाजू ऐकून FIR करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली.

Buy Now on CodeCanyon