निवासी डॉक्टरांचे कोल्हापुरात अनोखे आंदोलन
2021-04-28 252 Dailymotion
कोल्हापुरातील राजर्षि शाहू शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील निवासी डाॅक्टर्सनी शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. स्वत:ला प्रतिकात्मक जखमी दाखवत डॉक्टरांनी सीपीआर रूग्णालयात रूग्णसेवा दिली. <br /><br />(व्हिडिओ: संजय देसाई, कोल्हापूर)