महाष्ट्राला महिला मुख्यमंत्री का नाही? | Sarkarnama | दिवाळी अंक | Sakal Media
2021-04-28 1,085 Dailymotion
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली.. राष्ट्रवादी काँग्रेसची त्यात भागीदारी होती.. मग मध्ये भाजपची सत्ता आली.. त्यात शिवसेनाही सहभागी आहे.. आळीपाळीनं सगळ्यांची सत्ता आली.. पण 'बाई'ची सत्ता कुठंय? <br />वेध घेतलाय आम्ही 'सरकारनामा'मध्ये..