लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय?
आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी...
- मनसेची निवडणूक रिंगणातून माघार
- बालाकोटचा हल्ला माझाच सल्ला : शरद पवार हल्ला.
- मावळ शिरूर मतदारसंघात प्रचाराचा धडाका
- भाजपच्या उमेदवारी वरून अंतर्गत राजकारण

#BJP #BJPMaharashtra #NCP #Congress #Pune #Maval #Shirur #Baramati