Surprise Me!

Loksabha 2019 - Sakal News Room Live

2021-04-28 42 Dailymotion

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा‌ करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय?
आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी...
- युतीचे समन्वयक म्हणून गिरीश बापट आणि नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती
- पुण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणतात उमेदवारी आम्हालाच

#BJP #BJPMaharashtra #NCP #Congress #Pune #Maval #Shirur #Baramati#LokSabhaElection2019 #SanjayKakade#EsakalFBLive #Loksabha2019

Buy Now on CodeCanyon