Surprise Me!

chain snatchers terror pune city

2021-04-28 4 Dailymotion

पुणे : शहरात सकाळी सकाळी साखळी चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून, एका पाठोपाठ पाच घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वानवडी येथे जगताप चौकात दोन तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावण्याची घटना सीसीटिव्हीत कैद झाली.<br /><br />Pune City Police #Pune #ChianSantacher

Buy Now on CodeCanyon