Surprise Me!

Radio Announcer Ameen Sayani likes Sakal

2021-04-28 103 Dailymotion

पुणे : ख्यातनाम निवेदक अमीन सयानी यांचीही 'सकाळ'लाच पसंती. सयानी म्हणाले, पुण्यातील सर्व गोष्टी मला आवडतात. पण यातील सर्वांत विशेष म्हणजे 'सकाळ' मला आवडतो. <br /><br />'सकाळ' वाचणाऱयांना सर्वांना माझा नमस्कार. हे वृत्तपत्र असेच पुढे जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Buy Now on CodeCanyon