मुंबई : दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्विनचा आज वाढदिवस. सीएसटी रेल्वेस्थानकात महिलांनी केक कापून केला जल्लोष.