शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रडवलं या माणसानं..!<br />सावंतवाडीचे चित्रकार आनंद ठोंबरे. बाळासाहेबांचे लाडके चित्रकार. ज्यांनी काढलेले मीनाताई ठाकरेंचे चित्र पाहून बाळासाहेब गहिवरले...<br />छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद, संत निवृत्तीनाथ, प्रिन्स आगाखान, बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी आणि अशी अनेक चित्रे ठोंबरे यांच्या खजिन्यात आहेत...<br />या खजिन्याविषयी आणि त्यांच्या चित्रप्रवासाची ही मुलाखत...<br />#balasahebthackeray #बाळासाहेबठाकरे #उद्धवठाकरे #uddhavthackeray #meenataithackeray #मीनाताईठाकरे #शिवसेना #shivsena #sawantwadi #paintings