#SaathChal | अभिनेत्री मयूरी देशमुख काय म्हणतेय?

असा काढा व्हिडिओ
'साथ चल' उपक्रमाला गीत, संगीत अन् नृत्याची जोड दिली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसमवेत दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा आहे. यामध्ये कुटुंबीयांसमवेत पारंपरिक रचनेवर आधारित गायन, संगीत, नृत्य,

भजन, अभंग अथवा संतरचना सादर करायच्या आहेत. हा व्हिडिओ 'सकाळ'कडे 10 जुलैपर्यंत शेअर करायचा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : अरुण सुर्वे : 9881193340

येथे पाठवा व्हिडिओ : मोबाईल क्रमांक : 9130088459

भरघोस बक्षिसे
प्रथम : एक लाख रुपये
द्वितीय : 75 हजार रुपये
तृतीय : 50 हजार रुपये

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com