#SakalMedia #Rain #UlhasRiver #Badlapur #Mumbai
बदलापूर : उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
बदलापूर : बदलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. 26 व 27 जुलैनंतर पुन्हा दहा दिवसांत बदलापुरकरांना अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करण्याची वेळ आली आहे. येथील उल्हास नदीने रौद्ररूप धारण केले आहे. (व्हिडिओ : गिरीश त्रिवेदी)

व्हिडिओ आवडला तर Like, Share, Subscribe and Comment करायला विसरू नका!

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com